ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मोहन जाधव यांना आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार प्रदान.

मोहन जाधव यांना आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार प्रदान.

प्रकाशन: 07 Jul 2024 04:18 AM
वाचन संख्या 186

बांदा | राकेश परब : राष्ट्रीय ग्रामीण विकास फाऊंडेशन, बेळगावी कडून देण्यात येणारा राष्ट्रीय आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार हरमल गोवा येथील कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री. सरस्वती विद्यालय आरवली टांक येथील कार्यरत उपक्रमशील शिक्षक श्री. मोहन जाधव यांना प्रदान नुकताच प्रदान करण्यात आला.

सदर राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा गोवा, दिल्ली, कर्नाटक महाराष्ट्र, गुजरात, गोवा, या राज्यातून शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीला देण्यात येतो. जाधव यांचे शैक्षणिक कार्य व वैशिष्ट्यपूर्ण गुणवत्तेच्या आधारावर त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. या पुरस्काराबद्दल त्यांची प्रशंसा होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 288

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स