ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
बिळवसच्या गौरव पालव याचे पख़वाज वादन परीक्षेत यश..!‌

बिळवसच्या गौरव पालव याचे पख़वाज वादन परीक्षेत यश..!‌

प्रकाशन: 04 Jul 2024 09:41 PM
वाचन संख्या 203


मसुरे | प्रतिनिधी : अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पख़वाज वादन प्रथम परीक्षेत बिळवस येथील कु. गौरव लक्ष्मण पालव ‌याने प्रथम श्रेणीत यश प्राप्त केले आहे. माध्यमिक विद्यालय बिळवस येथे ६ वी इयत्तेत शिकणारा गौरव सुप्रसिद्ध पख़वाज वादक महेश सावंत यांच्या येथे गेली एक वर्ष पखवाज शिकत आहे. बिळवस गावच्या सरपंच सौ मानसी पालव यांचा तो मुलगा आहे. गौरव च्या यशा बद्दल त्याचे कौतुक होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स