ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
विराट, रोहीत पाठोपाठ अष्टपैलू रवींद्र जाडेजाचा  आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटला अलविदा ; 'गंभीर' आगमनाची चाहुल लागल्याने निर्णय घेतल्याच्या प्रतिक्रिया.

विराट, रोहीत पाठोपाठ अष्टपैलू रवींद्र जाडेजाचा आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटला अलविदा ; 'गंभीर' आगमनाची चाहुल लागल्याने निर्णय घेतल्याच्या प्रतिक्रिया.

प्रकाशन: 30 Jun 2024 06:03 PM
वाचन संख्या 292

क्रीडा | ब्युरो न्यूज : भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने देखील टी ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. विराट कोहली, रोहित शर्मानंतर आता रविंद्र जडेजा याने ही घोषणा केली आहे. आपण नेहमीच देशासाठी समर्पित खेळाचे योगदान दिलेले असून, टी ट्वेंटी विश्वचषकात विजयी झाल्यानंतर त्या प्रकारातून निवृत्त होणे हिच योग्य वेळ असल्याचे जाडेजाने सांगितले आहे.

रवींद्र जाडेजाचा हा निर्णय म्हणजे भारताचा मुख्य क्रिकेट प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर याची चाहुल लागल्याने हा निर्णय घेतला गेला आहे अशा प्रतिक्रिया विविध डिजीटल क्रीडा मंचांवर काही जणांनी व्यक्त केल्या आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स