कणकवलीत 'समर्थ नाॅव्हेलटीज ॲन्ड फॅशन शॉप' चा शुभारंभ ; अभिनेत्री सौ. अक्षता कांबळी यांची प्रमुख उपस्थिती.
कणकवली : कणकवली बाजारपेठ येथे सौ. शुभांगी सुभाष उबाळे यांच्या समर्थ नॉव्हेल्टीज ॲन्ड फॅशन शॉप या नवीन दुकानाचा शुभारंभ २७ जून रोज, अभिनेत्री सौ. अक्षता कांबळी यांच्या प्रमुख उपस्थितीत व त्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विविध संस्थांतील उपस्थित मान्यवरांनी प्रोप्रायटर सौ. शुभांगी सुभाष उबाळे यांना, ‘समर्थ नोव्हेलटीज ॲन्ड फॅशन शॉप’ च्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)