ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
निगुडे स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याकडे काम सुरू ; माजी सरपंच समीर गावडे यांच्या प्रयत्नांना यश.

निगुडे स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याकडे काम सुरू ; माजी सरपंच समीर गावडे यांच्या प्रयत्नांना यश.

प्रकाशन: 28 Jun 2024 03:27 PM
वाचन संख्या 88

बांदा | राकेश परब : निगुडे येथील तिलारी कालव्यावरून स्मशानभूमी कडे जाणारा रस्ता चिखलमय झाला होता. रस्त्यावरून स्मशानभूमीकडे जाण्यासाठी लाकूड सामान, पायी चालणे कठीण झाले होते. याबाबत निगुडे माजी सरपंच समीर गावडे यांच्याकडे ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या. या संदर्भात सिंधुदुर्ग पाटबंधारे प्रकल्प तिलारी कार्यकारी अभियंता श्री. विनायक जाधव यांना दिनांक १८ जून रोजी समीर गावडे यांनी लेखी पत्र दिले होते, की रस्त्याचे काम २७ जून पूर्वी सुरू करा तसे न झाल्यास उपोषण करण्याचा दिला होता इशारा. त्याची दखल घेऊन कालपासून त्या ठिकाणी दगड व खडी ओतण्याचे काम सुरू झाले आहे. कार्यकारी अभियंता श्री. विनायक जाधव यांच्या लेखी आश्वासन अंती समीर गावडे यांनी आजचे उपोषण मागे घेतले आहे. रस्ता लवकरात लवकर पूर्ण करु व त्याचे काम पूर्ण करण्याचे आदेश संबंधित ठेकेदाराला देण्यात आलेले आहेत. तरी आपण आजचे आपले उपोषण स्थगित करून आम्हास सहकार्य करावे. असे लेखी पत्र श्री. जाधव दिलेले आहे. त्यामुळे अखेर आज त्यांनी आपले उपोषण मागे घेतले जाग्यावर मटेरियल आणुन ठेवलेले आहे. पाऊस खूप असल्याने खडी पसरता येत नाही पाऊस थोडा कमी झाला की रस्ताचे काम पूर्ण करण्यात येईल. असेही कार्यकारी अभियंता श्री. विनायक जाधव यांनी सांगितले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 298

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स