ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत यांची नुकसानग्रस्ताला तत्काळ आर्थिक मदत.

भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत यांची नुकसानग्रस्ताला तत्काळ आर्थिक मदत.

प्रकाशन: 26 Jun 2024 10:25 PM
वाचन संख्या 112

आचरा | ब्युरो न्यूज: मालवण तालुक्यातील आचरा भंडारवाडा येथील श्री. निलेश प्रभाकर आचरेकर यांच्या घरावर नारळाचे पडून त्यांच्या घराचे मोठे नुकसान झाले होते. ही घटना, आचरा येथे मतदान प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी आलेले भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांना कार्यकर्त्यांनी सांगितली. त्यानंतर श्री. सावंत यांनी तात्काळ श्री. आचरेकर यांच्या घरी भेट दिली आणि झालेल्या नुकसानीची पाहणी करत त्यांना धीर दिला व आर्थिक मदत केली.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, आचरा सरपंच जेरॉन फर्नांडीस, खरेदी विक्री संघाचे चेअरमन राजन गावकर, चिंदर शक्ती केंद्र प्रमूख दत्ता वराडकर, आचरा उपसरपंच संतोष मिराशी यासह अन्य उपस्थित होते.

फोटो सौजन्य | आचरा ब्युरो

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 19
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 325

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स