मालवण भाजपा महायुती पदाधिकारी व कार्यकर्त्यांना श्री. निरंजन डावखरे यांच्या विजया बद्दल विश्वास ; कोकण पदवीधर निवडणुक.
मालवण | प्रतिनिधी : कोकण पदवीधर निवडणुकीत भाजपा महायुतीचे उमेदवार श्री. निरंजन डावखरे हे सलग तिसऱ्यांदा विजयी होतील असा विश्वास मालवण महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी व्यक्त केला आहे. बुधवारी संपन्न झालेल्या या निवडणुकीत श्री. निरंजन डावखरे हे सलग तिसऱ्यांदा विजयी होतील, असा विश्वास महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. तालुक्यातील महायुतीच्या विविध बूथवर उत्साहाचे वातावरण होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)