श्री. राजेंद्र जांभळे यांचे निधन.
मसुरे | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातल्या काळसे परबवाडी येथील श्री. राजेंद्र चंद्रकांत जांभळे (४८ वर्ष) यांचे, नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात वडिल, तीन विवाहित बहिणी, भाऊ असा परिवार आहे. वीज वितरण कर्मचारी श्री. मुरारी जांभळे यांचे भाऊ होत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
मागील बातमी
हडी येथील कै. शिवाजी सुर्वे यांच्या कुटुंबियांचे आमदार वैभव नाईक यांनी केले सांत्वन.
पुढील बातमी
शाळेच्या छपर दुरुस्तीसाठी वेळोवेळी पाठपुरावा केला होता ; कांदळगांव सरपंचांचा दावा.
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
Uncategorized
मसुरे गावचे सुपुत्र नंदकिशोर परब यांची कल्याण जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदी निवड.
31 May 2025
328