ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
कणकवली तालुका संजय गांधी निराधार योजनेची बैठक संपन्न....!

कणकवली तालुका संजय गांधी निराधार योजनेची बैठक संपन्न....!

प्रकाशन: 19 Oct 2021 07:31 PM
वाचन संख्या 36

बैठकीत एकूण ८७ प्रकरणांना मंजुरी..

कणकवली | उमेश परब : तालुका संजय गांधी निराधार योजना समितीच्या बैठकीत एकूण ८७ प्रकरणांना मंजूरी देण्यात आली . संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष डॉ . प्रथमेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली .
यावेळी सदस्य सचिव तथा तहसीलदार आर . जे . पवार , संजय गांधी योजना नायब तहसीलदार तानाजी रासम , नगरपंचायत मुख्याधिकारी अवधुत तावडे , नायब तहसीलदार उत्तम तांबे , संजय गांधी योजना समिती सदस्य स्वरूपा विखाळे , सुरेश रांबाडे , प्रविण वरूणकर , रुपेश जाधव , प्रदीप सावंत , अव्वल कारकुन श्रीमती आय . एच . पेडणेकर , बी . आर . जाधव , श्रीमती ए . ए . बागवे आदी उपस्थित होते . यावेळी संजय गांधी निराधार योजना ५६ , श्रावणबाळ राज्य सेवा निवृत्तीवेतन योजना गट अ ८ , श्रावणबाळ राज्य सेवा निवृत्तीवेतन योजना गट ब १३ , इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना ८ , इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना १ व इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांग निवृत्ती वेतन योजना १ अशा ८७ एवढ्या प्रकरणांना मंजूरी देण्यात आली .

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स