समाजसेवक राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी खासदार नारायणराव राणे यांची घेतली भेट.
कणकवली | प्रतिनिधी : कणकवलीतील माऊली मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी आज, नवनिर्वाचित खासदार नारायणराव राणे (माजी केंद्रीय मंत्री) यांची त्यांच्या कणकवलीत निवासस्थानी भेट घेतली. यावेळी खासदार नारायणराव राणे यांना, राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी अभिनंदन करुन पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या आणि त्यांचे आशिर्वाद घेतले. यावेळी श्री. देवराज जाधव उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)