ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांचे बांद्यात जल्लोषात स्वागत.

नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांचे बांद्यात जल्लोषात स्वागत.

प्रकाशन: 14 Jun 2024 10:26 PM
वाचन संख्या 168

बांदा | राकेश परब : लोकसभा निवडणुक २०२४ निकालानंतर सिंधुदुर्गात प्रथमच आलेले माजी केंद्रीय मंत्री तथा नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाराष्ट्र – गोवा सीमेवर बांदा कट्टा कॉर्नर येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले. ढोलताशांच्या गजरात व फटाक्यांची आतषबाजी करून भाजप कार्यकर्त्यांकडून यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब व जिल्हा परिषद माजी सभापती प्रमोद कामत यांनी खासदार नारायण राणे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी सौ. नीलमताई राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार राजन तेली, जिल्हा बँक चेअरमन मनीष दळवी, माजी जिल्हा परिषद सभापती एकनाथ नाडकर्णी, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, माजी जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, दोडामार्ग भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, बांदा मंडल महिला अध्यक्ष रूपाली शिरसाट, उपसरपंच बाळू सावंत, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस जावेद खतीब, माजी सभापती शीतल राऊळ, गुरुनाथ पेडणेकर, कुडाळ माजी नगराध्यक्ष राणे, नगरसेवक विलास कुडाळकर, शहर अध्यक्ष बाबा काणेकर, बांदा ग्रा. पं. सदस्य प्रशांत बांदेकर, रत्नाकर आगलावे, दीपलक्ष्मी सावंत, माजी सदस्या लक्ष्मी सावंत, सावंतवाडी माजी नगरसेवक सुधीर आडिवरेकर, मळेवाड उपसरपंच हेमंत मराठे, मळगाव माजी सरपंच निलेश कुडव, युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस संजय नाईक, सिद्धेश कांबळी, परीक्षित मांजरेकर, केतन आजगावकर, दिलीप भालेकर, विनोद सावंत, अमेय पै, उमेश पेडणेकर, औदुंबर पालव, सत्यवान बांदेकर, सचिन साटेलकर, विलास पावसकर, साई धारगळकर, नीलेश कदम, गुरू कल्याणकर, संदीप बांदेकर, माजी सरपंच दीपक सावंत, मधुकर देसाई, प्रवीण देसाई, बाळा आकेरकर, विभागीय अध्यक्ष गुरू सावंत, ज्ञानेश्वर सावंत, साहिल कल्याणकर, सुनील धामापूरकर, प्रवीण नाटेकर, साई सावंत, सिद्धेश पावसकर, राजा सावंत, कैलास गवस आदींसह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 277

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स