ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
बांदा येथील खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल डॉ. व्ही के तोरसकर कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा एकूण निकाल १०० टक्के.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

बांदा येथील खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल डॉ. व्ही के तोरसकर कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा एकूण निकाल १०० टक्के.

प्रकाशन: 22 May 2024 03:21 PM
वाचन संख्या 133

बांदा | राकेश परब : दी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित बांदा येथील खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल डॉ. व्ही के तोरसकर कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा एकूण निकाल १०० टक्के इतका लागला आहे. प्रशालेत अकाऊंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंट शाखेच्या सिध्दी महेश तळगांवकर हिने ९१. ८३ टक्के गुण मिळवत प्रथम, आकांक्षा गोविंद सावंत हिने ९०.३३ गुण दृतीय व नेहा नरेश ठाकूर हिने ९०.१७ गुण मिळवीत तृतीय क्रमांक पटकवीला आहे. बारावीच्या परीक्षेसाठी एकूण ३४९ प्रविष्ठ झाले होते पैकी ३४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले . प्रशालेच्या निकाल १०० टक्के इतका लागला आहे. प्रशालेच्या विज्ञान, कला व वाणिज्य, व्यावसायिक शाखेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद तोरसकर व प्राचार्य यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 449

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स