पळसंब येथील श्री. अमित चंद्रकांत साईल यांचे निधन.
मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील, पळसंब वरची वाडी येथील श्री. अमित चंद्रकांत साईल वय ( ३५ वर्षे ) यांचे, काल २० मे रोजी त्यांच्या रहात्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात वडिल ,पत्नी ,मुलगा असा परिवार आहे .
पळसंब ग्रामपंचायतचे माजी सरपंच श्री. चंद्रकांत गोलतकर यांनी अमित साईल यांच्या निधनाबद्दल पळसंब वासियांच्यावतीने शोक व्यक्त केला असून त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)