ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
वाफोली येथे श्री देवी माऊली पंचायतन देवस्थानचा ६ वा कलशारोहण वर्धापनदिन सोहळा ; विविध कार्यक्रमांचे आयोजन.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

वाफोली येथे श्री देवी माऊली पंचायतन देवस्थानचा ६ वा कलशारोहण वर्धापनदिन सोहळा ; विविध कार्यक्रमांचे आयोजन.

प्रकाशन: 21 May 2024 05:34 AM
वाचन संख्या 151

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या वाफोली येथे श्री देवी माऊली पंचायतन देवस्थान ६ वा कलशारोहण वर्धापन दिनानिमित्त, गुरुवार दिनांक २३ मे रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळी ८ वा.गणपती पूजन,प्रायश्चित्त विधी,देवतांना नारळ – विडे,पुण्याहवाचन, प्रधानदेवता स्थापन पूजन, श्रीसुक्त जपाभिषेक, देवता होमहवन, कुमारिका पूजन, कुंकुमार्चन विधी, बलिदान, पूर्णाहुती, आरती, महानैवेद्य, महाआरती, देवता प्रार्थना, आशीर्वाद. दु.२ वा.तीर्थप्रसाद, महाप्रसाद.सायं. ६ वा. स्थानिक ग्रामस्थांनी सुश्राव्य भजने असे कार्यक्रम असणार आहेत.

रात्री.१० वाजता ‘अघोरी शंकर’ हा नाट्य प्रयोग होणार आहे.तरी सर्व भाविकांनी व नाट्य प्रेमींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देवी माऊली पंचायतन स्थानिक सल्लागार उपसमिती, प्रमुख मानकरी, वाफोली हितवर्धक ग्रामस्थ संस्था मुंबई व वाफोली ग्रामस्थ यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 449

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स