ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यात तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या अनुराग सावळचा राष्ट्रवादी काँग्रेस नेते अबिद नाईक यांच्यामार्फत सत्कार

बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यात तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या अनुराग सावळचा राष्ट्रवादी काँग्रेस नेते अबिद नाईक यांच्यामार्फत सत्कार

प्रकाशन: 05 Aug 2021 02:15 PM
वाचन संख्या 74

कणकवली / उमेश परब

कणकवली तालुक्यातील आयडियल इंग्लिश ज्युनियर कॉलेज वरवडेचा सायन्स शाखेच्या अनुराग सावळ याने बारावी परीक्षेत 98.83% गुण मिळवून जिल्ह्यात तिसरा क्रमांक प्राप्त केला. अनुराग सावळ याच्या बारावीतील या यशाबद्दल राष्ट्रवादीचे नेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांनी कणकवली शहरातील त्यांच्या निवासस्थानी जाऊन अनुराग सावळ याचे अभिनंदन केले. त्याचबरोबर त्याच्या आई वडिलांचेही अभिनंदन केले. त्यावेळी राष्ट्रवादीचे सुभाष उर्फ बाबू सावंत, राष्ट्रवादीचे माजी ग्राहक संरक्षण जिल्हा अध्यक्ष दिलीप वर्णे, दयानंद उचले, गणेश चौगुले उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स