ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मालवण शिवसेना ( उ. बा. ठा. ) शाखेत शिवजयंती उत्साहात संपन्न ; आमदार वैभव नाईक यांची उपस्थिती.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मालवण शिवसेना ( उ. बा. ठा. ) शाखेत शिवजयंती उत्साहात संपन्न ; आमदार वैभव नाईक यांची उपस्थिती.

प्रकाशन: 09 May 2024 06:13 PM
वाचन संख्या 163

मालवण : मालवण तालुक्यातील मालवण शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखेत आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करुन पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानिमित्त दरवर्षीप्रमाणे श्री सत्यनारायण महापूजेचे देखील आयोजन करण्यात आले.

यावेळी माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, तालुकाप्रमुुख हरी खोबरेकर, शहर प्रमुख पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी, माजी नगरसेवक मंदार केणी, माजी नगरसेवक महेंद्र म्हाडगुत, दीपा शिंदे, उपशहरप्रमुख सन्मेश उर्फ राजू परब व उमेश मांजरेकर , किरण वाळके, नीनाक्षी शिंदे, विद्या फर्नांडिस, मंदा जोशी, सोनाली डिचोलकर, मनोज मोंडकर, महेश देसाई, करण खडपे, नरेश हुले, स्वप्नील आचरेकर, भारती आडकर, ज्येष्ठ शिवसैनिक मोहन मराळ, हेमंत मोंडकर आदि उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 447

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स