ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कणकवली येथील सुहासिनी भालचंद्र कोदे कालवश.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

कणकवली येथील सुहासिनी भालचंद्र कोदे कालवश.

प्रकाशन: 09 May 2024 03:18 PM
वाचन संख्या 102

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली बाजारपेठ येथील रहिवासी सुहासिनी भालचंद्र कोदे ( वय ८६ वर्षे) यांचे बुधवारी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन विवाहित मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. वागदे येथील रत्नागर हॉटेलचे मालक अनंत उर्फ बाळू कोदे यांच्या व माजी नगरसेविका समृद्धी संदेश पारकर यांच्या मातोश्री तर उबाठा शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर आणि नांदगांव येथील व्यावसायीक महादेव पारकर यांच्या सासू होत.

सुहासिनी कोदे यांच्या निधनाने कणकवली तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध स्तरांतून शोक व्यक्त होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स