चिंदर गावठणवाडी येथील मतदान केंद्रावर एस पी श्री. सुभ्रमण्य केळकर यांनी बजावला मतदानाचा हक्क.
आचरा | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या चिंदर गांवचे रहिवासी आणि सध्या दक्षिण भारतातल्या तामिळनाडू राज्यात एस पी म्हणून कार्यरत असलेले सुभ्रमण्य केळकर यांनी चिंदर गावठणवाडी येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)