बांदा येथे अतुल काळसेकर यांनी बजावला मतदानाचा हक्क.
बांदा | राकेश परब : आज रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदार संघात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपा नेते व जिल्हा बॅन्क उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी बांदा येथे आपल्या मतदानाचा हक्क बजावला यावेळी त्यांच्या सोबत अभिजीत पेडणेकर, शितल राऊळ, ज्ञानेश्वर सावंत, प्रशांत बांदेकर, निलु देसाई, बाबा काणेकर, बाळू सावंत, रत्नाकर आगलावे, गुहा बांदेकर उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)