बांदा येथे वयोवृद्ध मतदार श्री. बांदेकर यांनी बजावला मतदानाचा हक्क.
बांदा | राकेश परब : रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदार संघात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी देऊळवाडी,बांदा येथील वयोवृद्ध श्री. बांदेकर वय वर्षे ८५ यांनी मतदान केंद्रावर येत मतदानाचा हक्क बजावला. त्यासाठी सामाजिक कार्यकर्ते श्री. साई धारगळकर, श्री. समीर सावंत यांनी मतदान केंद्रापर्यंत त्यांना येण्यासाठी मदत केली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)