ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत  श्री महापुरूष संप्रदाय भजन मंडळ, निवतीचा प्रथम क्रमांक.

जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत श्री महापुरूष संप्रदाय भजन मंडळ, निवतीचा प्रथम क्रमांक.

प्रकाशन: 18 Oct 2021 06:12 PM
वाचन संख्या 216

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : नवरात्राेत्सवा निमित्त आयोजित
केपादेवी वारकरी भजन मंडळ,मूठ,उभादांडा आयाेजित जिल्हास्तरीय वारकरी भजन स्पर्धेत येथील श्रीमहापुरूष संप्रदाय भजन मंडळ,निवती काेचरा यानी प्रथम क्रमांक मिळविला.द्वितीय क्रमांक अचानक भजन मंडळ,वेंगुर्ला याना तर तिसरा क्रमांक बालमहिला वारकरी भजन मंडळ ऩवाबाग यांनी मिळवला.उत्तेजनार्थ क्रमांक ह.भ.प.वारकरी भजन मंडळ,साेन्सुरे याना देण्यात आला.उत्कृष्ट गायक म्हणून संदेश आकेलकर,उत्क्रुष्ट पखवाज वादक म्हणून प्रसाद गुरव व उत्कृष्ट न्रुत्याविष्कार प्रितेश साेन्सुरकर यांना गाैरविण्यात आले.स्पर्धेतील लक्षवेधी भजनमंडळ म्हणून श्रीमहापुरूष संप्रदाय भजन मंडळ,निवती यांचीच निवड करण्यात आली.
स्पर्धेचे परीक्षण ह.भ.प.पंढरीनाथ सावंत व हेमंत तवटे यांनी केले.निवेदन व सूत्रसंचालन राजा सामंत यांनी केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स