ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विजयासाठी मसुरेत ग्रामदैवत श्री देव भरतेश्वर चरणी साकडे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विजयासाठी मसुरेत ग्रामदैवत श्री देव भरतेश्वर चरणी साकडे.

प्रकाशन: 30 Apr 2024 02:18 PM
वाचन संख्या 176

मसुरे | प्रतिनिधी : केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नारायण राणे यांच्या विजयासाठी मसुरे गावातील भाजप आणि युतीमधील पक्षातील कार्यकर्त्यांनी मसरे गावचे ग्रामदैवत श्री देव भरतेश्वर चरणी प्रार्थना करून विजयाचे साकडे घातले. यावेळी मसुरे देवस्थान प्रमुख बाबुराव प्रभू गांवकर यांनी श्रीफळ ठेवून प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी मसुरे प्रभागात प्रत्येक बूथ वरती प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी मसुरे देवस्थान प्रमुख बाबुराव प्रभूगावकर, माजी जी प अध्यक्ष सरोज परब, शिवाजी परब,माजी उपसभापती छोटू ठाकूर, मसुरे माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्य जगदीश चव्हाण, माजी पंचायत समिती सदस्य महेश बागवे, माजी ग्रामपंचायत सदस्य विलास मेस्त्री, सिद्धेश मसुरकर,सुरेश घाडीगावकर, ग्रामपंचायत सदस्य सचिन पाटकर, हरी ठाकूर आणि बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी नारायण राणे यांना या भागातून जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचा निर्धार व्यक्त केला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 302

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स