ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
आचरा येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचाराचा आरंभ.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

आचरा येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचाराचा आरंभ.

प्रकाशन: 29 Apr 2024 06:25 PM
वाचन संख्या 201

आचरा | प्रतिनिधी : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील महायुतीचे लोकप्रिय उमेदवार नारायण राणे यांच्या आचरा येथील प्रचाराचा शुभारंभ भाजप नेते दत्ता सामंत, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, बाळू कुबल यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री देव रामेश्वराला श्रीफळ अर्पण करुन करण्यात आला.

यावेळी आचरा सरपंच जेराॅन फर्नांडीस, वायंगणी सरपंच रुपेश पाटकर, भारतीय जनता पार्टीचे राजन गांवकर, निलीमा सावंत, संतोष कोदे, संतोष गांवकर, जयप्रकाश परुळेकर, चिंदर उपसरपंच दिपक सुर्वे, आचरा उपसरपंच संतोष मिराशी, ग्रा पं सदस्य मुझफ्फर मुजावर, मंदार सांबारी,अभय भोसले,सचिन हडकर,नाथ मालंडकर, माजी उपसरपंच पांडुरंग वायंगणकर, वामन आचरेकर,डॉक्टर प्रमोद कोळंबकर, लवू मालंडकर,बाबू कदम, उदय घाडी,लवू मालंडकर, महेंद्र घाडी, रुपेश हडकर, वाघ काका, पंकज आचरेकर, अभिजित सावंत, उदय पुजारे, सारंग, श्रीपाद सावंत यांसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स