चिंदरमध्ये आज नारायण राणेंची प्रचार सभा..!
मालवण : मालवण तालुक्यातील चिंदर सडेवाडी येथील लक्ष्मीकृपा हाॅल येथे आज सोमवारी संध्याकाळी ४ वाजता भाजपा नेते व महायुतीचे लोकसभा २०२४ चे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जाहीर प्रचार सभा होणार आहे. या सभेला महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे असे आवाहन भाजपा तालुकाध्यक्ष श्री धोंडी चिंदरकर यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)