ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सपत्निक घेतले कांदळगांव येथील श्री देव रामेश्वराचे दर्शन.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सपत्निक घेतले कांदळगांव येथील श्री देव रामेश्वराचे दर्शन.

प्रकाशन: 19 Apr 2024 07:15 AM
वाचन संख्या 77

मालवण : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सपत्नीक कांदळगाव श्री देव रामेश्वर मंदिर येथील श्री देव रामेश्वराचे दर्शन घेतले. केंद्रीय मंत्री नारायण राणे मोठ्या मताधिक्याने विजयी व्हावेत. श्री देव रामेश्वर मंदिरात महारुद्र व महाप्रसादाचे आयोजन करू असे साकडे भाजप प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांनी रामेश्वर चरणी घातले.

यावेळी सौ. नीलम राणे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, विजय केनवडेकर, डॉ मिलिंद कुलकर्णी, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, अशोक तोडणकर, बाबा परब, शर्वरी पाटकर, राजन वराडकर, आप्पा लुडबे, गणेश कुशे, पंकज सादये, पूजा वेरलकर, ममता वराडकर, महानंदा खानोलकर, अंजली पराडकर, महेश मांजरेकर, प्रमोद करलकर, विकी तोरसकर, राजन गावकर, आबा हडकर, जॉन नहोना, नारायण धुरी, संतोष पालव, रवी टेंबूलकर, छोटू सावजी, भाऊ मोरजे, शामा मुळये, संतोष पारकर, आबा साळकर, उमेश कोदे, भाऊ गुरव, संजय परब, मधुसूदन परब, विशाल राणे, अमोल वारंग, संतोष मुसळे, आबा साळकर, शारदा मुळये, संजना परब, भाग्यश्री डिचवलकर, सौरभ ताम्हणकर, मंदार लुडबे, संग्राम साळसकर, ललित चव्हाण, निनाद बादेकर, कुणाल खानोलकर, राजु बिडये, रवी मालवणकर, विहार कोदे, भाई मांजरेकर, दादा कोचरेकर, संजय कदम, यशा मालंडकर, सुशील शेडगे यांसह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 282

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स