ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
'सुंदर गांव' स्पर्धेसाठी वायंगवडे गांवचे झाले मूल्यमापन.

'सुंदर गांव' स्पर्धेसाठी वायंगवडे गांवचे झाले मूल्यमापन.

प्रकाशन: 07 Mar 2024 08:02 PM
वाचन संख्या 46

मसुरे | प्रतिनिधी : आर आर पाटील सुंदर गाव स्पर्धेअंतर्गत मालवण तालुक्यातील वायंगवडे गावचे मूल्यमापन सावंतवाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांच्या अध्यक्षतेखालील समितीने नुकतेच केले. आर आर पाटील सुंदर गाव स्पर्धेमध्ये ग्रामपंचायतीने सहभाग नोंदवीलेला होता. समिती सदस्यांनी ग्रामपंचायतीने केलेल्या कामकाजाची तपासणी केली व समाधान व्यक्त केले. ग्रामपंचायतीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा सुद्धा दिल्या.

समिती सदस्य म्हणून सहाय्यक गटविकास अधिकारी मंगेश जाधव, कृषी अधिकारी प्रशांत चव्हाण, विस्तार अधिकारी गजानन धरणे उपस्थित होते. यावेळी मालवण पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी सुनील चव्हाण, सरपंच विशाखा सकपाळ, उपसरपंच विनायक परब, ग्रामसेवक कृष्णाजी दळवी, ग्रामपंचायत सदस्य आनंद सावंत, विष्णू मेस्त्री, सुषमा परब, सानिका सकपाळ, सानिका राणे, तंटामुक्त समिती अध्यक्ष जयवंत परब, ग्रामसेवा संघाचे अध्यक्ष सीता मेस्त्री, सीआर पी रुची गावडे, बचत गट प्रतिनिधी व इतर ग्रामस्थ व कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार ग्रामसेवक कृष्णाजी दळवी यांनी मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 87
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 437

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स