ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
पळसंब शाळा क्र. १ येथे विद्यार्थ्यांना वह्या, पेन व कॅडबरी चाॅकलेट वाटप.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

पळसंब शाळा क्र. १ येथे विद्यार्थ्यांना वह्या, पेन व कॅडबरी चाॅकलेट वाटप.

प्रकाशन: 04 Mar 2024 12:59 PM
वाचन संख्या 121

श्री जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ पळसंब यांच्या वतीने आजीव सभासद श्री. राजेंद्र मुरारी सावंत यांच्या चिरंजीवाच्या वाढदिवसा निमित्त विशेष कार्यक्रम.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब शाळा क्र. १ येथे विद्यार्थ्यांना आज वह्या, पेन व खाऊचे वाटप करण्यात आले. श्री जयंती देवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ पळसंब यांचे आजीव सभासद श्री राजेंद्र मुरारी सावंत यांचा मुलगा चि. रोहीत याच्या वाढदिवसानिमित्त हा छोटेखानी कार्यक्रम आयोजीत करण्यात आला.

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रविकांत सावंत, प्रमोद सावंत, मंडळाचे उपाध्यक्ष अमरेश पुजारे, सचिव तथा माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर, पिट्या सावंत, शिक्षिका सौ. योगीता पवार, सौ. कोकरे उपस्थित होते.

कु. रोहीत राजेंद्र सावंत हा मुंबई येथे शिकत आहे. पळसंब शाळा क्र.१ येथील विद्यार्थी त्याचे मित्र आहेत. उपस्थित सर्वांनी चि. रोहीत याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 452

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स