ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
श्री जयंती देवी कला क्रीडा मंडळ, पळसंब यांच्या वतीने 'वाचन आहे प्रवास सुंदर' कार्यक्रम संपन्न.

श्री जयंती देवी कला क्रीडा मंडळ, पळसंब यांच्या वतीने 'वाचन आहे प्रवास सुंदर' कार्यक्रम संपन्न.

प्रकाशन: 28 Feb 2024 01:15 PM
वाचन संख्या 122

मालवण | ब्यूरो न्यूज : मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून पळसंब गावातील जयंती देवी मंदिरात ‘वाचन आहे प्रवास सुंदर’ हा मार्गदर्शन पर कार्यक्रम कवी सुरेश ठाकूर गुरुजी यांच्या व्याख्यानाने संपन्न झाला.

यावेळी मंगेश पाडगावकरच्या 'ग्रंथ आमुचे साथी, ग्रंथ आमुच्या हाती' हे कवण सादर करण्यात आले. या कार्यक्रमाला देवस्थान मानकरी श्री प्रकाश कापडी, देवस्थान मानकरी राजन पुजारे, देवस्थान उपाध्यक्ष मधुकर कदम, मंडळाचे सचिव चंद्रकांत गोलतकर , सदस्य बबन पुजारे, खजिनदार वैभव परब, पुजा मुणगेकर, मेघशाम जुवेकर, रुपेश पुजारे दत्तगुरू परब, यशवंत पुजारे, अशोक जुवेकर विदयार्थी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद सावंत यांनी केले तर समारोप देवस्थान मानकरी प्रकाश कापडी यांनी केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स