ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मालवणात माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून वैकुंठ रथचे लोकार्पण ; माजी नगरसेवक गणेश कुशे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपा आणि श्री समर्थ मौनीनाथ एज्युकेशन कल्चरल ट्रस्ट मार्फत सेवा झाली उपलब्ध.

मालवणात माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून वैकुंठ रथचे लोकार्पण ; माजी नगरसेवक गणेश कुशे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपा आणि श्री समर्थ मौनीनाथ एज्युकेशन कल्चरल ट्रस्ट मार्फत सेवा झाली उपलब्ध.

प्रकाशन: 20 Feb 2024 06:25 PM
वाचन संख्या 185

भाजप जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, अशोक तोडणकर, सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक बाबा परब , ज्येष्ठ पदाधिकारी विलास हडकर, पदाधिकारी व कार्यकर्ते आणि भाजयुमो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित.

मालवण | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण नगरपरिषद माजी नगरसेवक गणेश कुशे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज श्री समर्थ मौनीनाथ एज्युकेशन कल्चरल ट्रस्ट व भारतीय जनता पार्टीच्या मार्फत वैकुंठ रथ उपलब्ध करून दिला आहे. भारतीय जनता पार्टी मालवण तालुका कार्यालय समोरील मामा वरेरकर नाट्यगृह येथे भाजप मालवण कुडाळ विधानसभा संयोजक माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत वैकुंठ रथचे लोकार्पण जेष्ठ पदाधिकारी आबा हडकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.

यावेळी भाजप जेष्ठ पदाधिकारी विलास हडकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, अशोक तोडणकर, सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक बाबा परब, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, गणेश कुशे, आप्पा लुडबे, पंकज सादये, आबा हडकर, भाऊ सामंत, बबन परुळेकर,संतोष गांवकर, देवेंद्र हडकर, मंगेश चव्हण, के. पी. चव्हाण, ललित चव्हाण, आशिष हडकर, निषय पालेकर, अखिलेश शिंदे, विक्रांत नाईक, नारायण लुडबे, नंदू देसाई, विजय निकम, गुरु परब, विजय कदम, संजय कदम यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी भाजप कार्यालय येथे भाजप नेते निलेश राणे यांच्या उपस्थितीत गणेश कुशेयांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 87
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 438

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स