ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मनविसे मालवण तालुका अध्यक्ष संदीप लाड व सहकारी यांचा माजी आमदार परशुराम उर्फ  जिजी उपरकर यांना पाठिंबा ; मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे यांना पाठवले राजीनामा पत्र.

मनविसे मालवण तालुका अध्यक्ष संदीप लाड व सहकारी यांचा माजी आमदार परशुराम उर्फ जिजी उपरकर यांना पाठिंबा ; मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे यांना पाठवले राजीनामा पत्र.

प्रकाशन: 18 Feb 2024 01:55 PM
वाचन संख्या 202

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मनविसे मालवण तालुका अध्यक्ष संदीप लाड व सहकारी यांनी अध्यक्ष अमित ठाकरे यांच्याकडे मनविसेच्या पदांचा आणि प्राथमीक सदस्यत्वाचा राजीनामा देत माजी आमदार परशुराम उर्फ जिजी उपरकर यांना पाठिंबा दिला आहे.

संदीप लाड यांच्यासह प्राजक्ता पार्टे-आढाव (तालुका अध्यक्षा मालवण), भागेश्री लाकडे, कुणाल चोडणेकर, तुषार जुवेकर, कुणाल धुरत, सिद्धेश घोगळे, अविनाश आचरेकर, रेणुका लाड, मृणाली शिंदे या युवा कार्यकर्त्यांनी माजी आमदार परशुराम उर्फ जिजी उपरकर यांच्या कार्यपद्धती व मार्गदर्शन यांवर आपला ठाम विश्वास आहे आणि त्यांच्या आगामी राजकीय व सामाजिक ध्येयधोरणांसोबत आपल्याला वाचचाल करायची आहे असे स्पष्ट केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 301

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स