शिवसेना मालवण तालुका प्रमुख श्री. महेश राणे मित्र मंडळाच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळा २०२४ चे आयोजन.
उद्योजक श्री. किरण उर्फ भैया सामंत, बिग्रेडियर माजी खासदार श्री सुधिर सावंत, माजी खासदार श्री. निलेश राणे, जिल्हा प्रमुख श्री . संजय आग्रे, महिला जिल्हा प्रमुख सौ. वर्षाताई कुडाळकर, विधानसभा प्रमुख श्री बबन शिंदे, तालुका प्रमुख श्री महेश राणे, आचरा सरपंच श्री. जॅरोन फर्नाडीस रहाणार उपस्थित.
मालवण | प्रतिनिधी : शिवसेना पक्षाच्या वतीने आचरा तिठा येथे शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने कार्यक्रम रुपरेषा खालील प्रमाणे आहे.सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेचे पूजन.सकाळी १०;३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज आधारित स्वरसंदेश कराओके म्युझियम शो त्रिबंक.श्री.संदेश रावले प्रस्तुत. सकाळी ११ वाजता आचरा मतदार संघातील आरोग्य सेविका व आशा सेविकांचा सत्कार सोहळा. सकाळी ११:३०वाजता आचरा मतदार संघातील आयुवेदीक वैद प्राण्याच्या आयुर्वेदीक वैद यांचा सत्कार सोहळा. रात्रौ ८ वाजताआचरा मतदार संघातील भजनी बुवांचा सत्कार सोहळा. रात्रौ ८. ३० वाजता पत्रकार बांधवांचा सत्कार सोहळा. रात्रौ १० वाजता डबलबारीचा जंगी सामना.बुवा श्री . श्रीकांत शिरसाठ.बुवा श्री प्रथमेश चव्हाण.या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती म्हणून उद्योजक श्री. किरण उर्फ भैया सामंत, बिग्रेडियर माजी खासदार श्री सुधिर सावंत, माजी खासदार श्री. निलेश राणे, जिल्हा प्रमुख श्री . संजय आग्रे, महिला जिल्हा प्रमुख सौ. वर्षाताई कुडाळकर, विधानसभा प्रमुख श्री बबन शिंदे, तालुका प्रमुख श्री महेश राणे, आचरा सरपंच श्री. जॅरोन फर्नाडीस हे उपस्थित राहणार आहेत.या सोहळ्यात सर्व शिवभक्त , शिवसैनिक , पदाधिकारी, सरपंच , उपसरपंच, सदस्य, महिला , ग्रामस्थ यांनी उपस्थित रहावे असे आवाहन आचरा विभाग प्रमुख श्री.चंद्रकांत गोलतकर यांनी केले आहे .
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)