ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
परमहंस भालचंद्र महाराज संस्थान, कणकवली येथे भव्य रक्तदान शिबिर ; परमहंस भालचंद्र महाराज यांच्या १२० व्या जन्मोत्सवाचे औचित्य.

परमहंस भालचंद्र महाराज संस्थान, कणकवली येथे भव्य रक्तदान शिबिर ; परमहंस भालचंद्र महाराज यांच्या १२० व्या जन्मोत्सवाचे औचित्य.

प्रकाशन: 31 Jan 2024 01:15 PM
वाचन संख्या 195

कणकवली | अविनाश गावडे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शहरातील परमहंस भालचंद्र महाराज संस्थानात आज ३१ जानेवारीला भव्य रक्तदान शिबीर आयोजीत करण्यात आले.

या शिबिराचे उद्घाटन प्रसंगी संस्थांनाचे अध्यक्ष सुरेशराव कामत, श्री निवृत्ती धडाम, श्री. प्रसाद वरस्कर, श्री. अनंत सौदागर, श्री. विजय केळुस्कर, श्री. नागेश मुसळे, डाॅ. विद्याधर तायशेट्ये, श्री. उमेश वाळके, श्री दादा नार्वेकर आदी मान्यवर व भालचंद्र महाराज संस्थानचे पदाधिकारी, सदस्य तसेच श्री भालचंद्र महाराज भक्त मंडळी आणि उत्स्फंर्त रक्तदाते उपस्थित होते. या शिबिराच्या माध्यमातून १२० रक्तदात्यांचा रक्तदान संकल्प होता.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स