गोळवण येथे ग्रामसभेला प्रतिसाद ; गोळवण - कुमामे - डिकवल ग्रामपंचायत.
मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या ग्रापंचायत गोळवण – कुमामे- डिकवल येथे आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेत गांवच्या सर्वांगीण विकासाच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
या सभेला सरपंच श्री. सुभाष लाड, उपसरपंच श्री. शरद मांजरेकर, ग्रा.पं.सदस्य सौ. प्राजक्ता चिरमुले, सौ. मेघा गावडे, सौ. शिल्पा तेली, श्रीम. एकादशी गावडे, श्री. विरेश पवार, ग्रामसेविका सौ. अर्पिता शेलटकर, ग्रा.पं. कर्मचारी तसेच गावातील सुमारे दोनशे ग्रामस्थ उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)