ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
मराठा आरक्षणाच्या लढाईला आज यश मिळाल्याने बांद्यात मराठा समाजाच्या वतीने फटाके फोडून व मिठाई वाटून जल्लोष.

मराठा आरक्षणाच्या लढाईला आज यश मिळाल्याने बांद्यात मराठा समाजाच्या वतीने फटाके फोडून व मिठाई वाटून जल्लोष.

प्रकाशन: 27 Jan 2024 08:04 PM
वाचन संख्या 126

बांदा | राकेश परब : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या लढाईला आज यश मिळाल्याने बांद्यात मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्मारकजवळ फटाके फोडून व मिठाई वाटून जल्लोष करण्यात आला. यावेळी मराठा समाजाचे अध्यक्ष विराज परब, सचिव आनंद वसकर, माजी अध्यक्ष निलेश मोरजकर, राजाराम उर्फ बाळु सावंत, म. गो. सावंत, महिला अध्यक्षा स्वाती सावंत, मिलिंद सावंत, मकरंद तोरसकर, दीपक सावंत, राकेश परब, ज्ञानेश्वर सावंत, अशोक परब, रत्नाकर आगलावे, निलेश सावंत, हेमंत मोर्ये, निलेश कदम, जय पटेकर, सागर गाड, अमोल गाड, जयवंतराव राणे-सरदेसाई, राजू देसाई, गणेश सावंत, दीपक पडवळ, लव रेडकर, माधवी गाड, अवंती पंडित, लक्ष्मी सावंत, सुरभी सावंत, राखी कळंगुटकर, ममता सावंत, रिया सावंत, स्मिता माजगावकर, दिक्षा सावंत, अदिती सावंत, सुचिता धुरी आदिसह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी म. गो. सावंत, आनंद वसकर, विराज परब, लक्ष्मी सावंत यांनी मनोगत व्यक्त केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 16
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 322

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स