ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
डोंबिवलीतील विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

डोंबिवलीतील विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात.

प्रकाशन: 27 Jan 2024 07:59 PM
वाचन संख्या 94

मसुरे | प्रतिनिधी : श्री डोंबिवली मित्र मंडळाच्या शाह जयेश मोनजी न्यू सेकंडरी इंग्लिश स्कूल संलग्न श्रीमती देवकाबेन कल्याणजी विरजी छेडा कनिष्ठ महाविद्यालय वाणिज्य व विज्ञान आणि मातृश्री काशीबेन मोतीलाल पटेल वरिष्ठ महाविद्यालय वाणिज्य व विज्ञान (मुंबई विद्यापीठाशी संलग्न- NAAC ‘B’ ग्रेड)  यांचा वार्षिक स्नेहसमेलन सोहळा नुकताच डोंबिवली सावित्री बाई फुले नाट्यगृह डोंबिवली येथे झाला. वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. माधुरी नंदनवार आणि कनिष्ठ महाविद्यालयच्या प्राचार्या सौ. शोभा उपाध्याय यांच्या  मार्गदर्शनाखाली कार्यक्रम झाला.  या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींसह प्रमुख पाहुणे उपस्थित होते.या सोहळ्यात महाविद्यालयाने  वार्षिक पारितोषिक वितरणाचे आयोजन केले होते, शैक्षणिक, सह-अभ्यासक्रम आणि अभ्यासक्रमेतर आणि विशेष पुरस्कार कामगिरीचा आढावा सादर केला .

या कार्यक्रमात मनमोहक नृत्य सादरीकरण, मंत्रमुग्ध करणारे गणेश वंदना नृत्य आणि टिफनी ब्रारच्या प्रेरणादायी जीवनाची हृदयस्पर्शी कहाणी यांचा समावेश होता. कार्यक्रमात किन्नरांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे हृदय स्पर्शी  संगीत नाट्य , देशभक्तीच्या  भावने सोबत , दशावतार नृत्याने भगवान विष्णूचे दहा अवतार प्रदर्शित केले, प्रत्येकाचे स्वतःचे वेगळे महत्त्व सिद्ध करत आणि प्रतीकात्मकता याचा  सर्वांसाठी एक अविस्मरणीय अनुभव निर्माण करून, लोकप्रिय बॉलीवूड गाण्यावर दिलखेचक नृत्याविष्कारच्या सादरीकरणाने सांस्कृतिक कार्यक्रमा ची सांगता झाली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 448

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स