ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आरवली, टांक शतकोत्तर रौप्य महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आरवली, टांक शतकोत्तर रौप्य महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन.

प्रकाशन: 24 Jan 2024 11:57 PM
वाचन संख्या 65

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आरवली , टांक या शाळेचा शतकोत्तर रौप्य महोत्सव कार्यक्रम गुरुवार दिनांक २५ जानेवारी ते शुक्रवार दिनांक २६ जानेवारीला दीपक केसरकर (शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री,महाराष्ट्र राज्य) यांच्या प्रमुख उपस्थितीत व श्री. रघुवीर उर्फ भाई मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे. तरी महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी माजी विद्यार्थी, ग्रामस्थ,पालक,शाळेचे हितचिंतक यांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. सदर कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. रविंद्र बागकर, महोत्सव समिती अध्यक्ष श्री रघुवीर उर्फ भाई मंत्री, तसेच स्वागत अध्यक्ष श्री. भालचंद्र दीक्षित यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 446

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स