ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
आमदार वैभव नाईक यांच्यावतीने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात ९० जणांवर यशस्वी शस्त्रक्रिया ; शिवसेना कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम.

आमदार वैभव नाईक यांच्यावतीने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात ९० जणांवर यशस्वी शस्त्रक्रिया ; शिवसेना कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम.

प्रकाशन: 24 Jan 2024 07:01 PM
वाचन संख्या 85

कणकवली | प्रतिनिधी :शिवसेना कणकवली विधानसभा प्रमुख तथा जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार वैभव नाईक यांच्यावतीने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आज संपन्न झाले. यामध्ये कणकवली आणि मालवण तालुक्यातील ९० नागरिकांवर यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यातील काही जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला. त्याबद्दल नागरिकांनी आमदार वैभव नाईक व सतीश सावंत यांचे आभार मानले. यावेळी कनेडी शिवसेना शाखा येथे कणकवली युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, महेंद्र डिचोलकर,मंगेश सावंत, संतोष परब, अमेय ठाकूर बेनी डिसोजा, कुणाल सावंत, गणेश शिवडावकर, शेखर सावंत, तुषार गावकर, रुपेश सावंत, संजय सावंत, आर. एच. सावंत, दिनेश वाळके यांसह मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेले नागरिक उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स