ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
मालवणात मनसेच्या वतीने श्रीराम प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त महाआरती व तीर्थ प्रसाद संपन्न.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

मालवणात मनसेच्या वतीने श्रीराम प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त महाआरती व तीर्थ प्रसाद संपन्न.

प्रकाशन: 23 Jan 2024 06:40 PM
वाचन संख्या 216

मालवण | सुयोग पंडित : अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरात काल मनसेच्या वतीने श्रीराम मंदिर मेढा, मालवण येथे मनसेच्या वतीने काल २२ जानेवारीला महाआरती व तीर्थ प्रसाद कार्यक्रम संपन्न झाला. श्री राम मंदिर येथे मंदिर देवस्थान मंडळाच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रम देखील आयोजीत केले गेले होते.

मनसेच्या वतीने संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला मालवण शहरातील श्रीराम भक्त आणि नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी उपजिल्हा अध्यक्ष गणेश वाईरकर, मालवण तालुका अध्यक्ष प्रीतम विलास गावडे मनविसे तालुका अध्यक्ष संदीप लाड, माजी शहर अध्यक्ष विशालओटवणेकर, माजी उपशहर अध्यक्ष गुरू तोडणकर, माजी उपशहर अध्यक्ष आबा आडकर, मनविसे पदाधिकारी भाग्यश्री लाकडे उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स