ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
मालवणात हिंदूह्रदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांना जयंती निमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अभिवादन.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

मालवणात हिंदूह्रदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांना जयंती निमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अभिवादन.

प्रकाशन: 23 Jan 2024 01:21 PM
वाचन संख्या 90

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणात
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मालवण शिवसेना शाखा मालवण येथे यांची ९८ वी जयंती संपन्न झाली. माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहरप्रमुख बाबी जोगी, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, महीला उपजिल्हा संघटक सेजल परब, तालुका समन्वयक पूनम चव्हाण, तालुका संघटक दीपा शिंदे, महीला शहरप्रमुख रश्मी परुळेकर, उपशहरप्रमुख उमेश मांजरेकर, संन्मेष परब, दीपक देसाई, किशोर गांवकर, संतोष अमरे, मोहन मराळ, प्रसाद चव्हाण, चिंतामणी मयेकर, राजू मेस्त्री, नंदा सारंग, अंजना सामंत, तृप्ती मयेकर, युवतीसेना उपशहरप्रमुख माधुरी प्रभू, विद्या फर्नांडिस, ज्येष्ठ शिवसैनिक सुनील साळगावकर, अरुण भगत, बॉनी काळसेकर, यशवंत गावकर, मनोज मोंडकर, अक्षय भोसले, दत्ता पोईपकर, जयदेव लोणेलोणे, मांजरेकर आदी शिवसैनिक उपस्थितीत होते.*

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स