ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
गोळवण येथे मोदी आवास घरकुल मधील घराचे भूमिपूजन.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

गोळवण येथे मोदी आवास घरकुल मधील घराचे भूमिपूजन.

प्रकाशन: 23 Jan 2024 06:20 AM
वाचन संख्या 31

मसुरे | प्रतिनिधी :अयोध्या नगरीत प्रभू श्री रामचंद्रांची मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याचे औचित्य साधून गोळवण चव्हाणवाडी येथील लाभार्थी र्श्री. लक्ष्मण बाळकृष्ण चव्हण यांच्या मोदी आवास घरकुल योजनेचा शुभारंभ विधिवत करण्यात आला. यावेळी मोदी आवास घरकुल जागेचे भूमीपूजन लाभार्थी लक्ष्मण बाळकृष्ण चव्हाण व मालवण पंचायत समितीचे श्री कोदे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सरपंच श्री सुभाष लाड , ग्रां पं सदस्य सौ प्राजक्ता चिरमुले , भाई चिरमुले ,नंदादीप नाईक ,बाबू घाडी ,संतोष चव्हाण,भाऊ चव्हाण, दिपक चव्हाण, रामकृष्ण नाईक, करुणा राणे,बाबा परब , दत्ताराम परब, पाताडे सर, परुळेकर सर , सौ लाड व वाडितील बहुसंख्य ग्रामस्थ उस्थित होते.
यावेळी मोदी आवास घरकुल लाभार्थी लक्ष्मण बाळकृष्ण चव्हाण यांनी ग्रा.पं गोळवण – कुमामे – डीकवल, मालवण पंचायत समिती व DRDA,यांचे आभार मानले आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 453

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स