ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मडुरा रेल्वे स्थानकात कोकण रेल्वेचे शिल्पकार कै मधु दंडवते यांच्या जन्मशताब्दी निमित्त तैलचित्र लावण्याच्या परवानगीसाठी निवेदन.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मडुरा रेल्वे स्थानकात कोकण रेल्वेचे शिल्पकार कै मधु दंडवते यांच्या जन्मशताब्दी निमित्त तैलचित्र लावण्याच्या परवानगीसाठी निवेदन.

प्रकाशन: 19 Jan 2024 10:25 PM
वाचन संख्या 100

बांदा | राकेश परब : कोकण रेल्वेचे शिल्पकार कै मधु दंडवते यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्त दि. २१ जानेवारी रोजी मडुरा रेल्वे स्थानकात दंडवते यांचे तैलचित्र लावण्यास परवानगी द्यावी अशी मागणी कोकण रेल्वे प्रवासी संघटना मडुरा यांनी केली आहे. कोकण रेल्वेला प्रशासनास तशा आशयाचे पत्र संघटनेचे अध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी स्टेशन मास्तर समिल परब यांच्याकडे दिले.

यावेळी रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे, पाडलोस सोसायटी व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक, रिक्षा चालक पेद्रु डिसोजा, सामाजिक कार्यकर्ते कृष्णा केणी, सदानंद नाईक, संजय परब तसेच संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. रविवारी २१ जानेवारी रोजी कोकण रेल्वेचे शिल्पकार मधु दंडवते यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्त त्यांचे तैलचित्र रेल्वे स्टेशन इमारतीमध्ये लावण्याचा मानस कोकण रेल्वे प्रवासी संघटना मडुरा यांनी केला आहे. यासंदर्भात परवानगी मागण्यासाठी आज कोकण रेल्वे प्रशासनाकडे निवेदन सादर केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 447

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स