ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
माऊली कर्णबधिर, मतिमंद निवासी विद्यालयाचे उद्या स्नेहसंमेलन.

माऊली कर्णबधिर, मतिमंद निवासी विद्यालयाचे उद्या स्नेहसंमेलन.

प्रकाशन: 11 Jan 2024 02:12 PM
वाचन संख्या 98

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी तालुक्यातील आरोस दांडेली येथील माऊली कर्णबधिर निवासी विद्यालय व माऊली मतिमंद निवासी विद्यालयांचा वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण समारंभ उद्या १२ जानेवारीला सकाळी १० ;३० वाजता पारिजात मंगल कार्यालय येथे होणार आहे. कार्यक्रमास दांडेली सरपंच निलेश आरोलकर, सावंतवाडी सहकारी संस्था सहायक निबंध उर्मिला यादव,  जिल्हा समाजकल्याण अधिकारी व्ही.एन. ठाकूर, वै. सा. का. समाजकल्याण विभागाचे जी.एस. हुक्कीरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण समारंभास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन शिरोडा माऊली महिला मंडळाच्या अध्यक्षा रेखा गायकवाड, माऊली कर्णबधिर निवासी विद्यालयाचे मुख्याध्यापक सतीश उकरंडे व माऊली मतिमंद निवासी विद्यालयाचे मुख्याध्यापक रुपेश सावंत यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 295

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स