पळसंब येथील रवींद्र विठ्ठल जंगले यांचे निधन.
प्रकाशन: 11 Jan 2024 06:00 PM
वाचन संख्या 274
आचरा | प्रसाद टोपले : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब निरोमाचा सडा येथील श्री. रविद्र विठठल जंगले ( वय वर्षे ४२) यांचे काल १० जानेवारीला राहत्या घरी आकस्मित निधन झाले. त्यांच्या पश्चात आई – वडिल , तीन भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या अकस्मात निधनाने शोक व्यक्त करण्यात येत आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)