ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
माऊली मित्रमंडळ व संलग्न मित्रमंडळाचे संस्थापक राजेंद्र मनोहर पेडणेकर  यांच्या घरी श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन ; जिल्ह्यातील पत्रकार मित्र, पोलिस बांधव, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांना दिले आहे सस्नेह निमंत्रण.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

माऊली मित्रमंडळ व संलग्न मित्रमंडळाचे संस्थापक राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या घरी श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन ; जिल्ह्यातील पत्रकार मित्र, पोलिस बांधव, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांना दिले आहे सस्नेह निमंत्रण.

प्रकाशन: 05 Jan 2024 07:19 AM
वाचन संख्या 62

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील माऊली मित्रमंडळ व संलग्न मित्रमंडळांचे संस्थापक राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या कणकवली येथील लक्ष्मी नारायण निवास, कांबळे गल्ली, बाबा भालचंद्र नगर, गणपती साना येथील निवासस्थानी आज ५ जानेवारीला श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. (प्रतिवर्षी श्रावण महिन्यात ही पूजा संपन्न होते.)

या निमित्ताने राजेंद्र मनोहर पेडणेकर व कुटुंबायांनी यांनी जिल्ह्यातील पत्रकार मित्र, पोलिस बांधव, सामाजिक कार्यकर्ते, संलग्न मित्रमंडळ सदस्य व नागरिकांना तीर्थ प्रसादासाठी सस्नेह निमंत्रण दिले आहे .

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स