ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मिडिया फ्रंटच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष पदी संजय भाईप..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मिडिया फ्रंटच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष पदी संजय भाईप..!

प्रकाशन: 05 Jan 2024 07:05 AM
वाचन संख्या 39

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्वादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोशल मिडिया सेल जिल्हाध्यक्ष व कार्याध्यक्ष पदाच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची विचारधारा तळागाळापर्यत पोचविण्यासाठी पक्ष संघटना मजबुतिने उभी करावी यासाठी या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष पदी संजय भाईप यांची नुकतीच नियुक्ती जाहीर करण्यात आली.संजय भाईप गेली तीन वर्षे सावंतवाडी तालुका राष्ट्रवादी सोशल मीडिया अध्यक्षपदी काम केले होते. त्याच्या कामाची दखल घेत कोकण विभागीय अध्यक्ष सचिन पाटकर यांनी त्याच्या जिल्हाध्यक्ष पदाची शिफारस केली होती.त्याच्या नियुक्तीसाठी महिला राष्ट्रवादी कोकण विभाग अध्यक्ष अर्चनाताई घारे-परब, ज़िल्हाअध्यक्ष अमित सामत, तालुका अध्यक्ष पुडंलीक दळवी यांनीही मान्यता दर्शवली होती.त्यांच्या कामाजी दखल घेत प्रदेश अध्यक्ष सोशल मीडिया फ्रंट राष्ट्रवादी काँग्रेस महादेव बालगुडे, प्रदेश सह अध्यक्ष मोहसिन शेख यांनी संजय भाईप यांच्या पदाची नियुक्ती जाहीर केली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 447

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स