मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डाॅ. हेडगेवार यांच्या स्मृतीसारकाला दिली भेट.
नागपूर | ब्यूरो न्यूज : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल नागपूर येथील रेशीमबाग मधल्या, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मृतीस्मारकाला भेट देऊन वंदन अभिवादन केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
मागील बातमी
कणकवली तालुका 'पेन्शनर्स असोसिएशन दिनदर्शिका २०२४' चा उद्या प्रकाशन सोहळा.
पुढील बातमी
घावनळे विभागात विकास कामांचा धडाका ; आमदार वैभव नाईक यांनी मंजूर केलेल्या विविध विकास कामांची भूमिपूजने संपन्न.
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
आवाहन +6 अधिक
वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न.
वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव...
27 Oct 2026
291