कणकवली तालुका 'पेन्शनर्स असोसिएशन दिनदर्शिका २०२४' चा उद्या प्रकाशन सोहळा.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पेन्शनर्स असोसिएशनकणकवली तालुका, जेष्ठ नागरिक सेवा संघ,कणकवली,रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘दिनदर्शिका २०२४ प्रकाशन’ सोहळा जिल्हाधिकारी, प्रांत ऑफिसर, तहसीलदार कणकवली, पेन्शनर, जेष्ट नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत उद्या शुक्रवारी २२ डिसेंबरला सायंकाळी ४ ३० वाजता कै. आप्पासाहेब पटवर्धन सभागृह,नगर वाचनालय कणकवली, २ रा मजला येथे आयोजित संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन पेन्शनर्स असोसिएशन कणकवली तालुका अध्यक्ष श्री. सीताराम उर्फ दादा कुडतरकर यांनी सर्वांच्या वतीने केले आहे
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)