ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
मालवण तालुक्यातील २ कोटी ८६ लाखाच्या कामांचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन.

मालवण तालुक्यातील २ कोटी ८६ लाखाच्या कामांचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन.

प्रकाशन: 19 Dec 2023 08:01 AM
वाचन संख्या 204

दांडी श्रीकृष्ण मंदिर ते मोरेश्वर मंदिर येथे धूप प्रतिबंधक बंधाऱ्यासाठी १ कोटी २० लाख तर मोरेश्वर रांज नाल्याच्या बांधकामासाठी १ कोटी ५६ लाख.

चौके बावखोलवाडी रस्त्यासाठी ५ लाख व चौके कुळकरवाडी रस्त्यासाठी ५ लाख रु मंजूर.

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ – मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून मालवण तालुक्यातील दांडी येथील श्रीकृष्ण मंदिर ते मोरेश्वर मंदिर येथे समुद्र धूप प्रतिबंधक बंधारा बांधण्यासाठी १ कोटी २० लाख रु. वायरी दांडी येथील मोरेश्वर रांज नाल्याच्या बांधकामासाठी १ कोटी ५६ लाख त्याचबरोबर चौके बावखोलवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख रु, चौके कुळकरवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख रु. हि कामे मंजूर झाली आहेत. या सर्व कामांची भूमिपूजने शनिवारी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आली. अनेक वर्षे ग्रामस्थांची मागणी असलेल्या या कामांसाठी निधी मंजूर केल्याबद्दल ग्रामस्थांनी आ. वैभव नाईक यांचे आभार मानले.

यावेळी शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी,मंदार ओरोसकर, बाबी जोगी, महेश जावकर, किरण वाळके, सेजल परब, संमेश परब, दीपा शिंदे, तपस्वी मयेकर, गणेश कुडाळकर, मनोज मोंडकर, यशवंत गावकर, हेमंत मोंडकर, माधुरी प्रभू, निनाक्षी शिंदे, सुर्वी लोणे,अंजना सामंत, राजन नागवेकर,विठ्ठल केळुसकर, गणेश आचरेकर,संजू धुरी, विनोद परब,गिरीधर आचरेकर, बाळा खराडे,प्रवीण मेस्त,अरविंद आचरेकर, कांता येरागी,विष्णू जोशी,सूरज लोणे, पायल आढाव,मेघा खराडे, नेत्रा शिंदे,सौ. साटेलकर,मुग्धा खराडे, प्रिया धुरी, देविका परब, कांचन तारी,स्नेहल धुरी,

मोरेश्वर रांज नाला येथे मंदार आडकर, सुंदर चांदेरकर, रवी चांदेरकर, उपेंद्र तोडणकर, भाई तारी, रोहन सरमळकर, रोहन चिंदरकर, सचिन आडकर, चंदू खोबरेकर,गणेश भगत, बबलू तारी, सुशांत चांदेरकर, संतोष ढोके, यश चांदेरकर, भाऊ मालंडकर, हिमेश भगत, जयदेव लोणे, चौके कुळकरवाडी येथे रमू चौकेकर,गोट्या सावंत, सुरेश गावडे, उदय गावडे,भाऊ गावडे, श्रीपाद गावडे,राजा नाईक, दादा गावडे, बाबल गावडे, विशाल गावडे, सतीश गावडे, अभिनव सकपाळ आदी उपस्थित होते.

चौके बावखोलवाडी येथे ग्रा. प. सदस्य शिवदास मांजरेकर, सुरेश कामत, गोपाळ मांजरेकर, सदानंद मांजरेकर, संतोष जाधव, संतोष कदम, धनंजय वराडकर, गोपाळ पाताडे, सुनील पाताडे, विजय पोळ, विनया पोळ, हर्षल खडपे, सुहास मांजरेकर, महेश जाधव, हेमंत गावडे, प्रणाली जाधव आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 21
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 329

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स