ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
चिवला बीच येथे तेराव्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते बक्षीस वितरण संपन्न.

चिवला बीच येथे तेराव्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते बक्षीस वितरण संपन्न.

प्रकाशन: 17 Dec 2023 12:10 PM
वाचन संख्या 203

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना व मालवण नगरपरिषद आणि महाराष्ट्र हौशी जलतरण संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने तेरावी राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा मालवण चिवला बीच येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला स्पर्धकांचा व प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद स्पर्धेला लाभला होता. या स्पर्धेच्या बक्षीस वितरणास आमदार वैभव नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिके, चषक, मेडल, भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

यावेळी जलतरण संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक परब, मालवण नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, माजी बांधकाम सभापती यतीन खोत,महेश जावकर, शहरप्रमुख बाबी जोगी, जिल्हा बॅन्क संचालक बाबा परब, राजेंद्र पालकर, दिपा शिंदे, सुधाकर शानबाग यांच्यासह जलतरण संघटनेचे पदाधिकारी, स्पर्धक, पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स