ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
छोट्या कबीर हेरेकरने दाखवले महाविद्यालयात प्लास्टीक पुनर्वापराचे प्रत्याक्षिक.

छोट्या कबीर हेरेकरने दाखवले महाविद्यालयात प्लास्टीक पुनर्वापराचे प्रत्याक्षिक.

प्रकाशन: 17 Dec 2023 08:36 AM
वाचन संख्या 170

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील कु. कबीर नवीद हेरेकर याने गेल्या काही वर्षात पर्यावरण संवर्धन या विषयावर त्याचे वडिल नवीद हेरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकल्प व प्रात्याक्षिके केली आहेत. पर्यावरण रक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे हा संदेश शांतिनिकेतन इंग्लिश स्कूल मध्ये इयत्ता दुसरीत शिकणारा कु. कबीर हेरेकर हा नेहमीच स्वतःसोबत समाजाला पर्यावरण रक्षण व निसर्ग संवर्धनाविषयी नेहमी ध्यास धरतो.

शुक्रवारी १५ डिसेंबरला कबीरने सावंतवाडी येथील बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाइन आर्ट येथे घरामध्ये उपयोग होणारे प्लास्टिक व प्लास्टिकच्या बाटल्या न टाकता त्यांचे वापर आपण ‘इको ब्रिक्स’ बनवता येते व ह्या ब्रिक्सचे वापर आपण कशा प्रकारे करु शकतो याचे प्रात्यक्षिक सादर केले. पर्यावरण रक्षण यासोबत अंधश्रद्धा निर्मूलन, सर्प व प्राणी हाताळणी, यासाठी वैयक्तिक स्तरावर नवीद हेरेकर व कु कबीर कार्य करता करता व्यापक जागर देखिल करत असल्याने त्यांची जिल्ह्यातून प्रशंसा होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 311

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स